तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास !
शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताची विजयी सुरुवात!
वेस्ट इंडिजचा पहिला डाव – फक्त १६२ धावा!
राहुल, जुरेल आणि जडेजाची जबरदस्त शतके!
भारताचा डाव ५ बाद ४४८ धावांवर घोषित!
दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजची सपशेल हार – फक्त १४६!
रवींद्र जडेजा – १०४ धावा आणि ४ बळी!
सिराजची आग ओकत गोलंदाजी – ३ बळी!
भारतानं जिंकली कसोटी – एक डाव आणि १४० धावा!
सर्वांगीण कामगिरीने भारताने मिळवली मालिकेत १-० आघाडी!
Click here