वारली चित्रकला –
महाराष्ट्राची लोककला
वारली चित्रकला आदिवासी
लोकांची कला आहे
ही कला प्रामुख्याने भिंतींवर
पांढऱ्या रंगात काढली जाते
तांदळाचे पीठापासून रंग
तयार केला जातो
गोल, त्रिकोण या आकृतींमधून निसर्ग, जीवन चक्र दाखवलं जातं
लग्न, पीक, नृत्य, उत्सव यांसारखे विषय वारलीत दिसतात
प्रामुख्याने पालघर मधील आदिवासी स्त्रिया कला जपतात.
‘पालघटा देवी’ हे वारली चित्रातील मुख्य, पवित्र प्रतीक आहे
आज वारली कला जगभर प्रसिद्ध झाली असून आधुनिक सजावटीतही वापरली जाते
Click Here