वजन कमी करायचंय? मग हे हेल्दी स्नॅक्स नक्की ट्राय करा!

बदाम आणि अक्रोड - प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सने भरलेले

ग्रीक योगर्ट विथ फ्रूट्स - प्रोटीन आणि प्रोबायोटिक्ससह टेस्टी कॉम्बो

स्प्राउट्स चाट - फायबर आणि प्रोटीनने वजन कमी व्हायला मदत

सफरचंद + पीनट बटर - भरपूर फायबर आणि हेल्दी फॅट्स

स्मूदी / प्रोटीन शेक - वर्कआउटनंतर शरीराला लागतो प्रोटीनचा डोस

ग्रीन टी + रोस्टेड चणे -  डिटॉक्स ड्रिंकचं बेस्ट कॉम्बो

कोकोनट वॉटर + फ्रूट्स - हायड्रेशन + नैसर्गिक साखर