इअरबड्स वापरताय? मग त्यांची योग्य काळजी घेणंही शिका!

दररोज वापरामुळे इअरबड्सवर घाण, घाम आणि इअरवॅक्स साचतो.

ही घाण केवळ आवाज खराब करत नाही, तर कानांना हानी पोहोचवते.

स्वच्छ साउंड पोर्टसाठी मऊ ब्रश वापरा आणि घाण काढा.

कापसावर थोडं रबिंग अल्कोहोल घेऊन जाळी हळुवार पुसा.

सिलिकॉन टिप्स कोमट पाण्यात भिजवून नीट स्वच्छ करा.

फोम टिप्स फक्त थोडा वेळच पाण्यात ठेवा आणि पटकन सुकवा.

फॅब्रिक पाउचमधली धूळसुद्धा कानांना धोका बनू शकते.

चार्जिंग केस स्वच्छ ठेवण्यासाठी कोरड्या कापडाने पुसा.