जिभेचा रंग सांगतो तुमचं आरोग्य जाणून घ्या कोणता रंग कशाचं लक्षण आहे!
ही काळजीची बाब ठरू शकते. फंगल इन्फेक्शन, अल्सर किंवा काही वेळा कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा इशारा यातून मिळतो. चेन स्मोकिंग करणाऱ्यांमध्येही हा रंग दिसतो.
काळसर जीभ
ही सिग्नल असतो की तुमचं तोंड नीट स्वच्छ नाही किंवा शरीर डिहायड्रेट झालं आहे. कधीकधी स्मोकिंगमुळे 'लिकोप्लेकिया' नावाचा त्रासही होतो.
पांढरी जीभ
यामागे लिव्हर किंवा पचनसंस्थेशी संबंधित समस्या असू शकतात. कधी कधी शरीरात पोषणतत्त्वांची कमतरता देखील कारणीभूत असते.
पिवळी जीभ
जास्त कॅफीन किंवा सिगारेट पिणाऱ्यांमध्ये ब्राउन थर दिसतो. तो एक प्रकारचा साठा असतो जो जिभेवर बसतो.
ब्राउन रंग
शरीरात व्हिटॅमिन बी12 किंवा फॉलिक अॅसिडची कमतरता असेल तर जीभ अतिशय लालसर होते. यावर स्पॉट दिसले, तर त्याला 'जिओग्राफिक टंग' म्हणतात.
लालसर जीभ
ही अवस्था जास्त गंभीर असते. यामागे हृदयाचे आजार, रक्तात ऑक्सिजनची कमतरता अशा गोष्टी असू शकतात. अशावेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.