आज रॉकी का बर्थडे हैं!  यशच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालं खास सरप्राईज

रॉकिंग स्टार यश आज ३९वा वाढदिवस साजरा करत आहे.

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'केजीएफ चॅप्टर १' चित्रपटामुळे यशला जगभरात ओळख मिळाली.

यशच्या आगामी ॲक्शन चित्रपट 'टॉक्सिकचा' टीझर समोर आला आहे.

चाहते या टीझरची अनेक काळापासून प्रतीक्षा करत होते.

अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे टीझर रिलीज करण्यात आला आहे.

KGF आणि KGF 2 नंतर  यश टॉक्सिक या चित्रपटात दिसणार आहे.

कियारा अडवाणी, नयनतारा,  हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्री टॉक्सिकमध्ये दिसणार आहेत.

टॉक्सिक हा हाय ऑक्टेन गँगस्टर ड्रामा चित्रपट सिनेमागृहात नक्कीच ब्लॉकब्लस्टर होईल याची खात्री आहे.

'टॉक्सिक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १० एप्रिल रोजी झळकणार आहे.