या बिया हृदयविकार टाळण्यासाठी आहेत उपयोगी !

मेथीचे दाणे -  कोलेस्ट्रॉल कमी करते 

अळशीच्या बिया -  हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण

चिया सिड्स -  फायबर + ओमेगा-3

तीळ - कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण

सूर्यफूल बिया -  रक्तदाब आणि साखरेवर नैसर्गिक नियंत्रण

भोपळ्याच्या बिया -  रक्तदाब नियंत्रित राहतो

या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले फॅटी अ‍ॅसिड्स, फायबर्स, अँटीऑक्सिडन्ट्स आणि इतर महत्वाचे पोषणतत्त्व प्रदान करतात