नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या या नऊ रूपांची पूजा केली जाते !

पहिला दिवस देवी शैलपुत्री

दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणी

तिसरा दिवस देवी चंद्रघंटा

चौथा दिवस  देवी कुष्मांडा

पाचवा दिवस देवी स्कंदमाता

सहावा दिवस देवी कात्यायनी

सातवा दिवस देवी जगदंबा

आठवा दिवस देवी महागौरी

नववा दिवस देवी सिद्धीदात्री