मे महिन्यात फिरण्यासाठी कोकणातील ही ठिकाणं आहेत सर्वात बेस्ट

दापोली : दापोलीला ‘कोकणचे महाबळेश्वर’ म्हटलं जातं. मे महिन्यातही येथे उकाडा तुलनेने कमी जाणवतो.

कार्डे आणि मुरुड बीच : दापोलीजवळील हे समुद्रकिनारे विशेष प्रसिद्ध आहेत, फिरण्यासोबतच वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद

गणपतीपुळे येथे असलेले स्वयंभू गणपती मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे.

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे शहर आपल्या स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि वॉटर अॅक्टिव्हिटीजसाठी प्रसिद्ध 

हरिहरेश्वर : धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचे मिश्रण तसेच शांत आणि स्वच्छ बीच वातावरण

तारकर्ली बीच : क्रिस्टल क्लिअर पाणी, बोटिंग आणि अंडरवॉटर अ‍ॅडव्हेंचरचा आनंद