हे आहेत खतरनाक ८ विषारी साप! वेळेत उपचार झाले नाहीत तर...
भारतातील सुप्रसिद्ध विषारी साप फणा काढतो.
कोब्रा (नाग)
रात्री सक्रिय असतो, याचे विष अतिशय प्रबळ न्युरोटॉक्सिक असते.
करैत
अत्यंत विषारी, रक्ताच्या गाठी बनवतो.
फुरसे
छोटा पण अत्यंत घातक,
आवाज करून इशारा देतो.
घोणस
रात्रीच्या वेळी झोपताना चावतो, विष पाठीचा कणा निकामं करतं.
मण्यार
फुरश्याचाच प्रकार, शरीरावर विशिष्ट चकत्या असतात.
डबोया
जंगलात आढळतो,
विष रक्तस्राव घडवतो.
हम्प नोज्ड पिट वायपर
Click here