पथनाट्याची सुरुवात
कशी झाली ?
पथनाट्याचा इतिहास खूप जुना - लोकनाट्यांपासून सामाजिक जागृतीसाठी रस्त्यावरील नाटकांपर्यंत
पथनाटकाचा उद्देश सामाजिक संदेश देणे हा असतो.
पथनाट्याची सुरुवात आदिवासी परंपरा आणि 'विथिनाटकम' सारख्या लोकन
ाट्यांच्या परंपरेतून झाली.
पथनाट्याद्वारे सामाजिक जागरुकता निर्माण करतात.
पथनाटय हे सामाजिक समस्यांवर आधारित असते.
पथनाट्य हे सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर भाष्य करते.
पथनाट्य हे रस्त्यावर किंवा चौकांमध्ये सादर केले जाते .
Click Here