मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मच्छीमार बांधवांना होणार मोठा फायदा

मच्छीमार बांधवांना किसान कार्डचे वाटप  मच्छीमारांना बँकेतून छोटे कर्ज पटकन घेणे शक्य

किसान क्रेडिट कार्डचा फायदा छोट्या कर्जातून मासेमारीसाठी आवश्यक साधनं तातडीने खरेदी करणे शक्य

व्यवसाय विस्तार मच्छीमारांना छोट्या कर्जाच्या मदतीने व्यवसाय विस्तार शक्य

कोळी बांधवांची आर्थिक भरभराट मासेमारीला कृषीचा दर्जा, मत्स्य व्यवसायाला चालना

कोळी बांधवांना होणार फायदा महाराष्ट्रातील चार लाख ८३ हजार मच्छीमार बांधवांना फायदा होणार

मत्स्य उत्पादन वाढणार मत्स्योत्पादनात वाढ होणार, नुकसान  झाल्यास मत्स्य विमा योजनेचा  लाभ मिळणार

विकासाला गती मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, राज्याच्या किनारी आणि अंतर्गत भागाच्या विकासाला गती

निर्यातीला चालना मत्स्योत्पादनातील वाढीमुळे निर्यातीत वाढ, परकीय गंगाजळीत भर