भारतामधील सर्वात सुंदर हिल स्टेशन.
शिमला (हिमाचल प्रदेश)
हिमाच्छादित पर्वत व निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण.
मनाली (हिमाचल प्रदेश)
ट्रेकिंग, स्पोर्ट्स आणि बर्फाच्छादित पर्वतांसाठी ओळखले जाते.
दार्जिलिंग (पश्चिम बंगाल)
चहाच्या मळ्यांसाठी, टॉय ट्रेनसाठी आणि सूर्योदयासाठी प्रसिद्ध.
उटी (तामिळनाडू)
हिरवेगार चहाचे मळे, तलाव व बोटिंगसाठी खास.
नैनिताल (उत्तराखंड)
शांत वातावरण व बोटिंगसाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण.
मसुरी (उत्तराखंड)
कॅमल्स बॅक रोड व धबधब्यांसाठी प्रसिद्ध.
मुनार (केरळ)
चहा मळ्यांनी व्यापलेले डोंगर, धबधबे आणि अप्रतिम हवामान.
श्रीनगर (काश्मीर)
दल तलाव, हाऊसबोट्स व बर्फाच्छादित पर्वतांचा अद्भुत संगम.
कोडाईकनाल (तामिळनाडू)
तलाव, जंगलं आणि थंडगार वाऱ्यासाठी प्रसिध्द.
माथेरान (महाराष्ट्र)
निसर्गरम्य पॉइंट्ससाठी प्रसिद्ध.
Click Here