भारतातले सर्वात लांब आणि महत्त्वाचे रस्ते बोगदे! 

दुर्गम पर्वत चिरून  तयार झालेले भारताचे अभियांत्रिकी चमत्कार 

जोझिला बोगदा (१४. २ किमी) जम्मू आणि काश्मीर – लद्दाख दरम्यान

सेला बोगदा (१२.०४ किमी) अरुणाचल प्रदेश

श्यामा प्रसाद मुखर्जी बोगदा (९.२८किमी) (चेनानी‑नाशरी बोगदा) श्रीनगर महामार्ग, NH‑४४

अटल बोगदा (९.०२ किमी) हिमाचल प्रदेश, मनाली

बनिहाल‑काजिगुंड बोगदा (८.४५ किमी) जम्मू आणि काश्मीर

इगतपुरी-कसारा बोगदा (७.८ किमी) महाराष्ट्र, समृद्धी महामार्ग