रात्री तासनतास स्मार्टफोन वापरण्याचे दुष्परिणाम !
स्मार्टफोन स्क्रीनच्या ब्लू लाइटमुळे झोपेवर परिणाम होतो.
ब्लू लाइट मेलाटोनिन हार्मोन्स कमी करते
रात्री फोन वापरल्यामुळे झोप अपुरी होते.
डोळ्यांवर ताण येतो, ज्यामुळे डोळे दुखू शकतात.
कमी प्रकाशात फोन वापरल्याने डोळ्यांना अधिक त्रास होतो.
मानसिक अस्वस्थता आणि ताण वाढतो.
मान आणि पाठीवर ताण येतो.
आरोग्यासाठी रात्री फोन वापर कमी करा आणि पुरेशी झोप घ्या!
Click here