मेंदू तल्लख करण्यासाठी सर्वोत्तम पदार्थ !

बदाम – तणावापासून मेंदूचं रक्षण

अक्रोड – स्मरणशक्ती सुधारते 

हळद – मेंदूचं आरोग्य सुधारते

तूप – मेंदूला पोषण देणारे देशी सुपरफूड

आवळा – अँटिऑक्सिडंट्सने भरपूर 

पालक/मेथी –  स्मरणशक्ती वाढवते 

ब्राह्मी – संपूर्ण मानसिक तंदुरुस्ती वाढवतो

काळे तीळ – स्मरणशक्तीसाठी ताकदीचा स्रोत