तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा! मराठमोळ्या लुकमध्ये चमकली अभिनेत्री
तेजस्विनी लोणारीने
नुकताच उरकला साखरपुडा
शिवसेना नेते समाधान सरवणकरांसोबत जुळलं नातं
तेजस्विनीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ
घालत आहेत
तेजस्विनीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ
घालत आहेत
लाल साडीत दिसली रॉयल नवरी
समाधान सरवणकरांचा डॅशिंग लुक
दोघांच्या केमिस्ट्रीवर फिदा झाले चाहते
कुटुंबियांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला
चाहत्यांकडून
शुभेच्छांचा वर्षाव !
Click here