पावसात दुचाकी चालवताना अशी घ्या काळजी!
←
हेल्मेट आणि रेन गिअर वापरा
←
वेगावर नियंत्रण ठेवा
ओल्या रस्त्यावर ब्रेकिंग अंतर वाढते, त्यामुळे कमी वेगात वाहन चालवा.
←
टायरची तपासणी करा
टायरची ग्रिप आणि हवा योग्य असल्याची खात्री करा. झिजलेले टायर अपघाताचे कारण ठरू शकतात.
←
ब्रेक हळूहळू वापरा
अचानक ब्रेक लावणे टाळा. दोन्ही ब्रेकचा संतुलित वापर करा.
←
पाण्याने भरलेले खड्डे टाळा खड्ड्यांची खोली अंदाज न आल्याने वाहनाचे नुकसान किंवा अपघात होऊ शकतो.
←
हेडलाइट सुरू ठेवा
पावसात दृश्यमानता कमी असते. हेडलाइट सुरू ठेवल्याने इतर वाहनांना तुम्ही दिसता.
←
इतर वाहनांपासून अंतर ठेवा अचानक ब्रेक लागल्यास सुरक्षित अंतर अपघात टाळू शकते.
←
सुरक्षितता सर्वात महत्त्वाची!
पावसाळ्यात घाई टाळा, नियम पाळा आणि सुरक्षित प्रवास करा.
←
Click Here
←
←