T20 World Cup 2026
ओपनिंग - क्लोझिंग
सेरेमनी परफॉर्मन्स
रिकी मार्टिन –
फायनलपूर्वी
आंतरराष्ट्रीय पॉप म्युझिक
परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे मनोरंजन केले
क्लोझिंग सेरेमनी परफॉर्मन्स
फाल्गुनी पाठक –
आपल्या लोकप्रिय गरबा गाण्यांनी फायनल सेरेमनीत उत्सवाचे वातावरण निर्माण केले.
सुखबीर सिंग –
भांगडा म्युझिक परफॉर्मन्सने फायनल सेरेमनीत
प्रेक्षकांचा उत्साह वाढवला.
नोरा फतेही –
T20 वर्ल्ड कप 2026 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये धमाकेदार
डान्स परफॉर्मन्स सादर केला.
ओपनिंग सेरेमनी परफॉर्मन्स
बादशाह –
ओपनिंग सेरेमनीमध्ये
आपल्या लोकप्रिय रॅप आणि हिट
गाण्यांनी स्टेडियममध्ये रंगत आणली.
रिषभ शर्मा –
सितार वादनाने
भारतीय शास्त्रीय संगीताची झलक
ओपनिंग सेरेमनीमध्ये सादर केली.
शिवमणी –
फायनलपूर्वी
आंतरराष्ट्रीय पॉप म्युझिक
परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे मनोरंजन केले