रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर हे त्यांच्या कपल गोल्समुळे नेहमीच चर्चेत असतात.
रोहित आणि जुईलीने काही सेल्फीसुद्धा शेअर केल्या होत्या, त्यांना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
रोहित आणि जुईली हे त्यांच्या गाण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. पण सध्या दिवाळीच्या खास फोटोंमुळे ते चर्चेत आले आहेत.