सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिचा दिवाळी निमित्त खास लुक

सोनाली खरे नेहमीच तिच्या ग्लॅमरस लुक मुळे चर्चेत असते.

सध्या तिच्या दिवाळी लुकने  सोशल मीडियावर हाईप केली आहे.

सोनालीने गोल्डन डिझाइनर अनारकली ड्रेस परीधान केला होता.

त्यावर सोनेरी झालर टाईप दुपट्टा वेअर केला होता.

गोल्डन डिझाइनर ड्रेसवर गोल्डन ज्वेलरी घातली होती.

सोनाली खरेचा  हा ग्लॅमरस लुक चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडला आहे.

Click Here