भारतातील काही प्रसिद्ध मंदिरे

काशी विश्वनाथ मंदिर

हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक

तिरुपती बालाजी मंदि

दरवर्षी लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात

वैष्णो देवी मंदिर

जम्मू-काश्मीरमधील त्रिकुट पर्वतावर वसलेले पवित्र स्थान

सिद्धिविनायक मंदिर

मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर

सोमनाथ मंदिर

गुजरातमधील हे मंदिर अनेक आक्रमणानंतरही  उभे आहे

स्वर्ण मंदिर

अमृतसरमधील शीख धर्माचे प्रमुख तीर्थस्थान

जगन्नाथ मंदिर

जगन्नाथ रथयात्रेसाठी जगभर प्रसिद्ध

अयोध्या राम मंदिर 

भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील महत्त्वपूर्ण स्थान