दुर्गंधीयुक्त श्वास दूर करण्यासाठी सोपे
घरगुती उपाय
भरपूर पाणी प्या
दिवसभर भरपूर पाणी पिऊन तोंड ओलसर ठेवा.
जिभेची स्वच्छता
जीभ स्वच्छ घासून घ्या
माउथवॉशचा वापर
माउथवॉश वापरल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात
बडीशेप खा
बडीशेप नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून काम करते
लवंग चघळा
दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात.
सफरचंद किंवा गाजर खा
कडक फळे आणि भाज्या खाल्ल्याने नैसर्गिकरित्या दात आणि हिरड्या स्वच्छ होतात.
पुदिन्याची पाने चघळा
श्वास ताजा करतात आणि त्यांना चघळल्याने त्वरित आराम मिळतो.
दोन वेळा ब्रश करा
ज्यामुळे दुर्गंधी येत नाही.
Click here