नारळी पौर्णिमेचे महत्त्व
श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा पारंपरिक सण
नारळी पौर्णिमा म्हणजेच समुद्र पूजनाचा दिवस
कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण
समुद्राला नारळ अर्पण करून पूजा केली जाते
नौकांची सजावट, पारंपरिक गीतं आणि नृत्य
या दिवसाने मासेमारी हंगामाची सुरूवात होते
ब्राह्मण समाजात नवीन जान्हवं धारण केले जाते
नारळभात, लाडू, खीर असे नारळाचे पदार्थ बनवले जातात
Click here