तिखट मसाला खाण्याचे दुष्परिणाम

ॲसिडिटी वाढते. पोट आणि अन्ननलिकेत जळजळ व वेदना होऊ शकतात.

मसालेदार पदार्थ पचायला अवघड असतात. यामुळे छातीत जळजळ वाढते.

अतिसार, ढेकर, गॅस, पोटदुखी होऊ शकते.

चेहऱ्यावर पिंपल्स किंवा लालसरपणा येऊ शकतो.

तिखट पदार्थांमुळे घाम जास्त येतो. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. 

खूप तिखट खाल्ल्याने आतड्यांवर ताण येतो, मूळव्याध वाढण्याची शक्यता. 

तिखट खाल्ल्यावर चिडचिड, ताण वाढू शकतो.