रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम

यामुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

केळीमध्ये नैसर्गिक साखर असल्याने रक्तातील साखरेची पातळी तात्पुरती वाढू शकते.

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा लवकर संपते आणि लवकर भूक लागते.

केळ्यातील आम्लधर्मीय गुणधर्मामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

रिकाम्या पोटी खाल्ल्यास आतड्यांसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.

यामुळे शरीरात आळस निर्माण होऊन दिवसभर थकल्यासारखे वाटू शकते.

सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.