नवरात्रीच्या काळात अन्न वाया घालवू नये कारण अन्नाचा अपमान म्हणजे देवाचा अपमान.
उपवासाच्या काळात लोक दुपारच्या वेळेत झोपतात ज्यामुळे ऊर्जा साठवली जाते पण असे करणे टाळा तब्येतीला हानीकारक आहे.
लेदरच्या किंवा चामड्याच्या वस्तू वापरू नका. त्यात मांसाचा वापर केला जातो.
नवरात्रीच्या नऊ दिवसात ब्रम्हचर्याच पालन करा.