जगातील सात आश्चर्ये ! 

ताजमहाल (भारत)  - प्रेमाचं प्रतीक 

द ग्रेट वॉल ऑफ चायना (चीन) -13,000 मैल लांब भिंत 

चिचेन इत्झा (मेक्सिको) - मायान संस्कृतीचं प्रतीक 

पेट्रा (जॉर्डन) डोंगर खोदून बनवलेलं शहर 

माचू पिचू (पेरू)  अँडीज पर्वतावर वसलेलं इंका साम्राज्याचं प्राचीन शहर 

कोलोसियम (इटली) रोम शहरातलं हे प्राचीन रणभूमीचं ठिकाण

क्राइस्ट द रिडीमर (ब्राझील) रियो दि जानेरोमधील 98 फूट उंच येशू ख्रिस्ताचा पुतळा