या ५ तेलांचा वापर करून केसांच्या समस्यांना करा रामराम !
आर्गन तेल जे केसांना मऊपणा व नैसर्गिक चमक देतं.
एरंडेल तेल जे केसांची मुळं मजबूत करतं आणि गळती थांबवतं.
आवळा तेल जे डँड्रफ कमी करतं आणि केसांना व्हिटॅमिन C देतं.
रोजमेरी तेल जे स्काल्पचं आरोग्य राखतं आणि केसांच्या वाढीस
उपयुक्त
नारळ तेल जे केसांना खोलवर पोषण देतं आणि तुटणं थांबवतं.
आठवड्यातून २-३ वेळा तेल लावल्यास परिणाम दिसून येतो.
Click here