प्रत्येक महिलेच्या मोबाईलमध्ये Save असायलाच हवेत हे हेल्पलाइन नंबर
←
महिला हेल्पलाईन – 181
घरगुती हिंसा, छळ, अत्याचार किंवा संकटाच्या प्रसंगी 24x7 मोफत मदत.
←
महिला पोलीस हेल्पलाईन – 1091 महिलांवरील गुन्हे, छेडछाड किंवा सुरक्षेसंबंधी तक्रारींसाठी.
←
आपत्कालीन सेवा – 112 पोलीस, अग्निशमन व रुग्णवाहिका सेवांसाठी एकच आपत्कालीन नंबर.
←
चाइल्ड हेल्पलाईन – 1098
मुलांवरील अत्याचार, बालमजुरी किंवा बालसुरक्षेसंबंधी मदतीसाठी.
←
घरगुती हिंसाचार झाल्यास 181 वर कॉल करून समुपदेशन, कायदेशीर मदत आणि संरक्षण मिळवू शकता.
←
सायबर छळ किंवा ऑनलाइन फसवणूक सायबर क्राइम हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदवा.
←
कोणत्याही ठिकाणी असुरक्षित वाटत असल्यास आणि आपत्कालीन परिस्थितीत
या क्रमांकावरून त्वरित मदत मिळवा.
←
Click Here
←
←