रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचा थाटामाटात साखरपुडा!

उत्कृष्ट पोशाख  रिंकूने क्लासिक शेरवानी परिधान केली तर प्रियाने गुलाबी रंगाची लेहंगा घातली होती.

घटनास्थळी विशेष सजावट फुलांनी सजवलं वातावरण, वेगवेगळ्या रंगांच्या लाईट्सनी सजावट करण्यात आली.

फोटोशूट सोशल मीडिया तसेच वृत्त माध्यमांमध्ये रिंकू-प्रियाचे ‘प्री–एंगेजमेंट फोटोशूट’ व्हायरल

खास क्षण   मंचावर प्रियाचे डोळे भरुन आले आणि रिंकूने तिला अडीच लाख रूपयांची अंगठी घातली

धार्मिक विधी   साखरपुड्याच्या आधी रिंकूने परिवारासोबत बुलंदशहरमधील चौधेरा वाली विचित्र देवी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला

लग्नाची तारीख   रिंकू-प्रियाचे लग्न १८ नोव्हेंबर २०२५ रोजी वाराणसीत होणार