नो-मेकअपमध्ये रिंकूचा नैसर्गिक लुक!
रिंकू राजगुरू ही मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रिंकू नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.
रिंकूने नुकतेच निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी रिंकूने गुलाबी रंगाचा प्रिंटेड कुर्ता सेट परिधान केला आहे.
या फोटोंमध्ये रिंकू नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे.
‘थोडासा बदल तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो’ असे कॅप्शन रिंकूने या फोटोशूटला दिले आहे.
रिंकूच्या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Click Here