रश्मिका–विजयच लग्न चर्चेत

दक्षिण आणि बॉलिवूडमध्ये या जोडीच्या लग्नाच्या बातम्या जोरात व्हायरल.

२ फेब्रुवारीची शाही लग्न अफवा उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये लग्न होणार असल्याचा दावा.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा व्हिडिओ व्हायरल एका व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता.

 मुलाखतीत दिलेल्या प्रतिक्रियेत या लग्नाच्या अफवांना खोटे ठरवले आहे.

 २६ फेब्रुवारीची नवी तारीख चर्चेत सोशल मीडियावर पुन्हा नव्या तारखेच्या अफवा सुरू.

उदयपूर पॅलेस तयारीच्या चर्चा सेलिब्रिटी लग्नासाठी पॅलेसमध्ये तयारी असल्याचा दावा.

 अधिकृत घोषणेकडे चाहत्यांची  नजर रश्मिका–विजयकडून अद्याप  कोणतीही पुष्टी नाही.