'परम सुंदरी' जान्हवी कपूरचा फ्लोरल ड्रेस लूक चर्चेत

न्यू फ्लोरल ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा किलर लूक पहा

मिनिमल मेकअपमुळे जान्हवी कपूरचे नैसर्गिक सौंदर्य खुलून आलंय.

ओपन हेअरस्टाइलने तिच्या एकंदरीत लूकला वेगळाच चार्म दिला.

जान्हवी कपूरच्या निखळ हास्याने हा फोटो तिच्या चाहत्यांना घायाळ करतो आहे.

तुम्ही देखील जान्हवी कपूरची ही स्टाइल कॉपी करू शकता.

जान्हवी सारखे "बोल्ड, ब्यूटीफुल अँड क्लासी' दिसण्यासाठी हा लूक नक्की ट्राय करा.