उन्हाळ्यात उष्णतेने हैराण?
हे ७ पारंपरिक पदार्थ शरीर ठेवतील थंडगार!
ताक पचन सुधारतं आणि शरीराला त्वरित थंडावा देतं
कोकम सरबत उष्माघातापासून बचावासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं
कलिंगड शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं
काकडी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते
आंबील हे ग्रामीण भागातील पौष्टिक आणि थंडावा देणारं पारंपरिक पेय आहे
नारळपाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवतं आणि थकवा कमी करतं
दहीभात हलका, पचायला सोपा आणि शरीर शांत ठेवणारा पदार्थ आहे
उन्हाळ्यात पारंपरिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीर निरोगी आणि फ्रेश राहतं
Click Here