नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ – नवीन युगाची सुरुवात!

मुंबईसाठी दुसरे महत्त्वाचे विमानतळ

प्रवासी क्षमता आणि रनवेची लांबी वर्षाला 9 कोटी प्रवासी रनवे लांबी: 3,700 मीटर

इंडिगो,अकासा एअर,एअर इंडिया एक्सप्रेस सारख्या प्रमुख विमान कंपन्या देणार सेवा

देशांतर्गत ठिकाणांसाठी थेट कनेक्टिव्हिटी

अत्याधुनिक कार्गो इन्फ्रास्ट्रक्चर प्रगत प्रणाली, विश्रामगृह, डिजिटल कार्गो व्यवस्थापन

मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी मेट्रो,उपनगरी रेल्वे,एक्सप्रेस-वे, जलवाहतूक आणि वॉटर टॅक्सी

कमळाच्या फुलावर आधारित आर्किटेक्चर भारतीय संस्कृतीचे दर्शन

एकूण क्षेत्र: 1,160 हेक्टर टर्मिनल 2 - 2029, टर्मिनल 3 - 2032, टर्मिनल 4 - 2036

देशातील पहिले वॉटर टॅक्सी सुविधा असलेले विमानतळ जलवाहतुकीला प्रोत्साहन