पुण्यातील हे मानाचे गणपती अवश्य पहा !

पुणेकरांचा गणेशोत्सव म्हणजे भव्य सांस्कृतिक सोहळा

पुण्यात पाच गणपतींना "मानाचे गणपती" मानले जाते

कसबा गणपती: हा पुण्यातील ग्रामदैवत आहे.

तांबडी जोगेश्वरी गणपती: तांबडी जोगेश्वरी देवी ही पुण्याची ग्रामदेवी आहे.

गुरुजी तालीम गणपती:  हा गणपती गुरुजी तालीम मंडळाने स्थापन केला आहे.

तुळशीबाग गणपती: तुळशीबाग मंडळात हा गणपती विराजमान आहे.

केसरीवाडा गणपती: केसरीवाड्यात हा  गणपती आहे

या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला विशेष महत्त्व असते