पावसाळ्यात कपडे सुकवण्याच्या पद्धती
ओलसर हवेमुळे कपडे उशिरा सुकतात आणि त्यातून वास पण येतो. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय
घरात उंचावर हवेशीर ठिकाणी दोरी टांगणे
पंखा / एग्झॉस्ट वापरणे
स्पिन ड्रायर किंवा वॉशिंग मशीनच्या ड्राय मोड मध्ये सुकवणे
थोडे ओलसर कपडे इस्त्रीने प्रेस करून गरम हवा देणे
हेअर ड्रायर / हीटरचा
वापर करणे
कपडे उलटे करून टांगणे
मीठ किंवा व्हिनेगर वापरणे जेणेकरून कपड्यांचा वास येऊ नये
Click here