मुलांच्या डब्यासाठी बनवा 'या' झटपट आणि
हेल्दी रेसिपी!
व्हेज चीज सँडविच : गाजर, काकडी, बीट आणि चीज वापरून तयार करा पौष्टिक सँडविच.
मूग डाळ चिल्ला रोल : प्रोटीनयुक्त मूग डाळीचे चिल्ले बनवून त्यात भाज्यांचे स्टफिंग भरा आणि रोल तयार करा.
व्हेजिटेबल फ्राईड राईस : उरलेल्या भातात गाजर, मटार, कॉर्न घालून झटपट हेल्दी फ्राईड राईस तयार करा.
पनीर पराठा : कॅल्शियम आणि प्रोटीनने भरपूर असलेला पनीर पराठा मुलांच्या डब्यासाठी
उत्तम पर्याय.
व्हेजिटेबल पास्ता : रंगीबेरंगी भाज्या आणि होल व्हीट पास्ता वापरून स्वादिष्ट व पौष्टिक डबा तयार करा.
स्प्राउट्स चाट : मोड आलेल्या कडधान्यांमध्ये टोमॅटो, काकडी आणि लिंबू मिसळून हेल्दी
चाट बनवा.
रोटी रॅप : चपातीमध्ये पनीर, भाज्या आणि सॉस भरून झटपट रोटी रॅप तयार करा.
बनाना पॅनकेक : केळी, ओट्स आणि दूध वापरून साखरविरहित हेल्दी पॅनकेक बनवा.
Click Here