दिवाळीमध्ये बनवा 'या' चार पौष्टीक चिवडा रेसिपी
दिवाळीमध्ये प्रत्येक घरात तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये चिवडा हा असतोच
मात्र यावर्षी दिवाळीला पौष्टीक चिवडा खायचा असेल तर पुढील रेसिपी पहा
१. पातळ पोह्यांचा चिवडा करण्यासाठी पोहे कुरकुरीत भाजून घ्या
त्यामध्ये शेंगदाणे, कडीपत्ता, मिरची, सुके खोबरे, काजू यांची फोडणी घाला
२. मखाणा हा पदार्थ पौष्टीक म्हणून खाल्ला जातो
मखाणामध्ये तिखट, जिरे, शेंगदाणे घातल्यास पौष्टीक चिवडा तयार होतो
३. ज्यांना हलकेफुलके पदार्थ खायला आवडतात त्यांनी कुरमूऱ्यांचा चिवडा नक्की तयार करा
कुरमूरे भाजून त्यामध्ये आवडीनुसार तिखट, हळद, शेंगदाणे आणि लिंबू पिळून टाकावे
४. दिवाळीमध्ये सुकवलेला कच्चा मका तेलात कुरकुरीत तळून उत्तम चिवडा बनवता येतो
त्यामध्ये तिखट, शेंगदाणे, लिंबू, आवडीनुसार सुके खोबरे आणि पिठीसाखर घालणे
Click here