डेनिम जॅकेटमध्ये या ६ स्टाईल नक्की ट्राय करा!

क्रॉप्ड किंवा आखूड जॅकेटबरोबर हाय वेस्ट किंवा फिटेड जीन्स वापरावी.

क्रॉप्ड डेनिम जॅकेट

संपूर्ण काळ्या रंगाचे कपडे असतील तर डेनिम जॅकेट आकर्षक दिसतात.

 लिली प्रिंट 

कॉलेज फेस्ट, सुट्टीसाठी फिरायला जाताना हे जॅकेट उत्तम निवड ठरेल.

फॉक्स फर कॉलर 

वेगवेगळ्या डेनिम शेड्सचे पॅचेस एकत्र करून तयार केलेलं जॅकेट.

पॅचवर्क डेनिम जॅकेट 

हे एक हलके जॅकेट आहे जे उबदार हवामानासाठी डिझाइन केलेले आहे आणि बहुतेकदा सफारी मोहिमांमध्ये वापरले जाते. 

सफारी शैली

थंडीच्या दिवसांत कोणत्याही इतर पोशाखाशिवाय हे तुम्हाला फॅशनेबल ठेवण्यास मदत करतात

 बॉम्बर शैली