मुंबईतील
काळाचौकीचा महागणपती
मुंबईच्या
काळाचौकी परिसरातील
एक प्रसिद्ध गणपती
कलागंध आर्टस्
या कार्यशाळेत हि
भव्य मूर्ती तयार होते
महाराष्ट्रातील
सर्वात मोठा पारंपरिक आगमन सोहळा
एका छोट्या अरुंद गल्लीत हा गणपती विराजमान होतो
सुमारे २२ फूट उंच गणपतीची मूर्ती
मूर्ती अरुंद गल्लीतून नेतानाचा अनुभव अत्यंत भावनिक व थरारक असतो
प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रुपातील मूर्ती पाहायला मिळते
या वर्षीची मूर्ती महादेवाच्या रूपात
Click here