पाठीवरची चरबी कमी करण्यासाठी काय करावे?

पाठीवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या 

दररोज चालणे, धावणे किंवा सायकल चालवणे

पुश अप्स, प्लॅंक्स, डंबल यासारखे स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज करा

भुजंगासन आणि ताडासनाने पाठीवरील साचलेली चरबी कमी करण्यास मदत होते

तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा; प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार घ्या

दररोज पुरेसे पाणी प्या, फॅट बर्निंग प्रक्रिया  वाढते

नियमित आठ तास झोप घ्या, यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो