जाणून घ्या डोळ्यांचा व्यायाम

डोकेदुखी , डोळ्यातून पाणी येणे , डोळे सुजणे अशा  समस्या जाणवतात ?

दोन्ही हाताचे तळवे एकत्र चोळून हात डोळ्यांवर ठेवा त्यामुळे डोळ्याना विश्रांती मिळते 

मेणबत्तीकडे हालचाल न करता पाहणे यामुळे एकाग्रता वाढते

डोळ्यांची गोलाकार हालचाल केल्याने डोळ्यांचे स्नायू बळकट होतात

शांत बसून डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा

जलदपणे डोळे उघडणे व मिटणे यामुळे कोरडेपणा कमी होतो 

डोळ्यांच्या व्यायामामुळे दृष्टी सुधारते , डोळ्यांवरील ताण कमी होतो

मोबाईल/लॅपटॉप वापरताना थोडा वेळ ब्रेक घ्या