जाणून घ्या भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे !

प्रथिनांचा उत्तम स्रोत – शरीर मजबूत ठेवते

कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत

स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते

शांत झोप येते

पोट भरल्यासारखे वाटते व भूक कमी होते

झिंक, मॅग्नेशियम व कॅल्शियममुळे हाडांना पोषण मिळते 

रोगप्रतिकारशक्ती  वाढते 

त्वचा व केसांसाठी लाभदायक