धनत्रयोदशीच्या दिवशी योग्य ठिकाणी लावा दिवा, लक्ष्मीदेवी करतील कायम वास्तव्य.
धनत्रयोदशीच्या दिवशी
दिवा लावल्याने घरात
सुख-समृद्धी नांदते.
या दिवशी यमराजाच्या
दिशेने दिवा लावल्यास अकालमृत्यूचे संकट टळते.
घराच्या मुख्य दरवाजाजवळ तेलाचा दिवा लावणे
अत्यंत शुभ मानले जाते.
कुबेर देवतेच्या दिशेने
दिवा लावल्यास धनलाभाचे योग वाढतात.
तुळशीच्या जवळ दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
स्वयंपाकघरात
दिवा लावल्याने अन्नात
लक्ष्मीचा वास टिकतो.
धनत्रयोदशीच्या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा आरोग्य, आयुष्य आणि संपत्ती वाढवतो.
हे सुद्धा पहा