आलिया भट्टने Cannes 2025 च्या रेड कार्पेटवर ग्लॅमर आणि ग्रेसचं परफेक्ट कॉम्बिनेशन साजरं केलं.

तिनं परिधान केलेला जाळीदार सिल्व्हर आउटफिट तिच्या एलिगन्सला हायलाइट करत होता.

या लुकसाठी Gucci च्या डिझाईनने आलियाचं सौंदर्य आणखीनच खुलवलं.

तिच्या मोकळ्या केसांमुळे संपूर्ण लुकमध्ये नैसर्गिक सौंदर्य झळकत होतं.

 न्यूड मेकअप आणि शिमरिंग आयशॅडोमुळे तिचा फेस लुक खूपच फ्रेश आणि ग्लोइंग दिसत होता.

डायमंड चोकर आणि मॅचिंग इयरिंग्सने लुकमध्ये रॉयल टच दिला.

आलियाने हा लुक खूपच आत्मविश्वासाने आणि सहजतेने कॅरी केला.

या लुकमध्ये आलिया फक्त फॅशनचा भाग नाही, तर एक स्टाईल आयकॉन म्हणून समोर आली.

#Cannes2025 वर तिचा हा लुक आंतरराष्ट्रीय मीडिया आणि फॅशन लव्हर्समध्ये चर्चेचा विषय ठरला