एशिया कपमध्ये भारताचा दुसरा विजय, पाकिस्तानचा पराभव

पाकिस्तान विरोधात भारताचा  ७ गडी राखून सहज विजय 

सलग दुसऱ्या विजयामुळे भारत सुपर फोर फेरीत

टॉस जिंकून पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय

स्पेलमधील पहिल्याच चेंडूवर हार्दिकने दिला दणका

पाकिस्तान २० ओव्हरमध्ये  ९ बाद १२७ धावा

भारताला दिले १२८ धावांचे आव्हान

भारत १५.५ ओव्हरमध्ये  ३ बाद १३१ धावा

प्लेअर ऑफ द मॅच : कुलदीप यादव १८ धावांत ३ बळी

पाकिस्तानच्या राष्ट्रगीतात झालेली चूक व्हायरल