भारत विरुद्ध इंग्लंड –  पाचवा आणि अंतिम कसोटी सामना

भारताने ६ धावांनी विजय मिळवला – ओव्हलवर भारताचा पराक्रम

भारताने सामना जिंकून पाच सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली

रूटचं शतक, ब्रूकची शैली, सिराजचा स्पेल,  प्रसिद्धचा यॉर्कर 

कठीण वाटत असलेला विजय भारतीय गोलंदाजांनी खेचून आणला

मोहम्मद सिराजने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला

प्रसिध्द कृष्णाच्या यॉर्करने इंग्लंडच्या विजयाच्या आशा संपल्या

जो रूट (१०५) आणि हॅरी ब्रूक (१११) यांनी १९५ धावांची भागीदारी केली

कालचा पाऊस भारतासाठी  ठरला तारणहार

भारताचे फलंदाज आणि गोलंदाज चमकले, टीम इंडिया जिंकली