आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान भिडणार
भारत पाकिस्तान एकाच स्पर्धेत तिसऱ्यांदा आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ
मैदानातील आक्षेपार्ह वर्तनामुळे पाकिस्तानच्या हारिस रौफ आणि साहिबाजादा फरहानवर बंदी लागू होण्याची शक्यता
बंदी लागू झाल्यास दोन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत पाकिस्तानला खेळावा लागेल अंतिम सामना
हस्तांदोलन वाद आणि काही वक्तव्यांसाठी भारतीय कर्णधार सूर्यकुमारला वॉर्निंग मिळण्याची किंवा दंड भरावा लागण्याची शक्यता
आशिया चषक जिंकल्यास आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील भारताचे अव्वल स्थान अबाधित राहणार आणि आणखी मजबूत होणार
पाकिस्तानने आशिया चषक जिंकल्यास आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील त्यांचे रेटिंग सुधारणार, पॉइंट्स वाढणार
साखळी फेरीत भारताने पाकिस्तान विरुद्धचा सामना सात विकेट राखून जिंकला
सुपर फोर फेरीत भारताने पाकिस्तान विरुद्धचा सामना सहा विकेट राखून जिंकला
अंतिम सामना रविवार २८ सप्टेंबर रोजी दुबईत होणार, भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजत सुरू होणार
अंतिम सामना रविवार २८ सप्टेंबर रोजी दुबईत होणार, भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजत सुरू होणार
Click here